Saisimran Ghashi
2008 मध्ये प्रदर्शित झालेला भन्नाट मराठी चित्रपट फॉरेनची पाटलीन.
Foreignchi Patlin Movie Actress biljana radonic – Then and Now
esakal
या चित्रपटाने चाहत्यांना तेव्हाही वेड लावल होत आणि तब्बल 18 वर्षानंतरही तितकीच क्रेज आहे
Foreignchi Patlin Movie Actress biljana radonic – Then and Now
esakal
या चित्रपटात एक अमेरिकन तरुणी जेनीफर, महाराष्ट्राच्या राम नावाच्या मुलाच्या प्रेमात पडते आणि लग्न करून त्याच्या गावी येते
Foreignchi Patlin Movie Actress biljana radonic – Then and Now
esakal
पाश्चात्य संस्कृती आणि महाराष्ट्रीयन सासूचा बाणा या पार्श्वभूमीवर हा चित्रपट फिरतो
Foreignchi Patlin Movie Actress biljana radonic – Then and Now
esakal
पण आता एक प्रश्न पडतो की या चित्रपटाच्या 18 वर्षानंतर मुख्य अभिनेत्री जेनीफर आता कुठे आहे आणि काय करते
Foreignchi Patlin Movie Actress biljana radonic – Then and Now
esakal
या अभिनेत्रीचे खरे नाव आहे बिलियाना रॅडोणीक. 2007 ते 2008 या दरम्यान ती भारतात अभ्यासाच्या एका प्रोजेक्टसाठी आली होती
Foreignchi Patlin Movie Actress biljana radonic – Then and Now
esakal
तेव्हा फॉरेनची पाटलीन चित्रपटाची तयारी सुरू होती. डायरेक्टर प्रदीप यांना परदेशी मुलीचा रोल करणारी एक अभिनेत्री हवी होती
Foreignchi Patlin Movie Actress biljana radonic – Then and Now
esakal
अनेक ऑडिशननंतरही अभिनेत्री मिळाली नाही मग कुणीतर डायरेक्टरना बिलियनाचे नाव सुचवले
Foreignchi Patlin Movie Actress biljana radonic – Then and Now
esakal
बिलियना मुळात अभिनय क्षेत्रातली नव्हती पण तिने हौस म्हणून ऑडिशन दिले आणि तिची निवड झाली.
Foreignchi Patlin Movie Actress biljana radonic – Then and Now
esakal
मग काय चित्रपटाची पुढची स्टोरी आपल्याला माहितीच आहे. आता ही जेनी सध्या काय करते पाहूया
Foreignchi Patlin Movie Actress biljana radonic – Then and Now
esakal
बिलियाना भारतात योग शिकत असताना तिची ओळख मोहनजी या गुरूंच्यासोबत झाली. त्यांचे विचार सारखेच होते. पुढे जाऊन त्यांनी लग्न केले
Foreignchi Patlin Movie Actress biljana radonic – Then and Now
esakal
त्यानंतर बिलियाना देवी मोहन या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. दोघांनी मिळून जगभरात हजारो समाजोपयोगी उपक्रम राबवले.
Foreignchi Patlin Movie Actress biljana radonic – Then and Now
esakal
आज ते दोघे मिळून योग, ध्यान, सेवा यामार्फत लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. देवी मोहन (बिलियाना) या आता जागतिक आध्यात्मिक राजदूत म्हणून काम करते
Foreignchi Patlin Movie Actress biljana radonic – Then and Now
esakal
बिलियाना हिचे काम फक्त भारतापूरते मर्यादित नाहीये तर ती योग, ध्यान आणि स्त्री सक्षमीकरण यावर कार्यशाळा, व्याखाने आणि सेवाभावी उपक्रम राबवते
Foreignchi Patlin Movie Actress biljana radonic – Then and Now
esakal
फॉरेनची पाटलीन मधली जेनीफर आज फक्त साडी नेसून गावात मिसळणारी सून राहिली नसून एक आध्यात्मिक मातृशक्ति बनली आहे जी हजारो लोकांच्या जीवनात प्रेम आणि शांती निर्माण करत आहे
Foreignchi Patlin Movie Actress biljana radonic – Then and Now
esakal
babasaheb ambedkar photos
esakal