सकाळ डिजिटल टीम
कोणत्या राज्यांमध्ये मोहरीचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते तुम्हाला माहित आहे का?
कोणती राज्य आहेत जिथे मोहरीचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते जाणून घ्या.
मोहरीचे उत्पादन जगातील अनेक भागांमध्ये घेतले जाते पण, काही प्रमुख राज्य आहेत जिथे मोहरीचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते.
राजस्थान हे भारतातील मोहरीचे सर्वात मोठे उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते.
मोहरीच्या उत्पादनात राजस्थाननंतर मध्य प्रदेश हे दुसरे महत्वाचे राज्य म्हणून ओळखले जाते.
उत्तर प्रदेश येथेही मोठ्या प्रमाणावर मोहरीचे उत्पादन घेतले जाते.
हरियाणा हे राज्य देखील मोहरीच्या उत्पादनात महत्वाचे योगदान देते.
पश्चिम बंगाल या राज्यातही मोहरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
मोहरीचे उत्पादन आसाम या राज्यात देखीस मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.