Payal Naik
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांना काही वेगळ्या ओळखीची गरज नाही.
nana patekar
esakal
आज १ जानेवारी २०२६ रोजी नाना पाटेकर यांचा वाढदिवस आहे. नाना आज त्यांचा ७५वा वाढदिवस साजरा करत आहेत.
nana patekar
esakal
त्यांनी मराठीपेक्षा बॉलिवूडमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलं.
nana patekar
esakal
मात्र नाना मुंबईत किंवा पुण्यासारख्या शहरात राहत नाहीत.
nana patekar
esakal
नाना पाटेकर यांचं स्वतःचं फार्महाउस आहे. हे फार्महाउस कुठे आहे माहितीये?
nana patekar
esakal
नाना यांचं पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावात हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेलं फार्महाउस आहे.
nana patekar
esakal
तिथे त्यांची तब्बल २७ एकर जागा आहे. ते तिथे शेती करतात.
nana patekar
esakal
नानांनी तिथे गाई- म्हशी पाळल्या आहेत.
nana patekar
esakal
नानांच्या कामाबद्दल सांगायचं तर ते शेवटचे 'हाऊसफूल' मध्ये दिसले होते.
nana patekar
esakal
काजोल तिच्यासोबत कायम काळं मीठ का ठेवते?
kajol
esakal