Payal Naik
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिला वेगळ्या ओळखीची गरज नाही. आजही ती सिनेइंडस्ट्रीत सक्रीय आहे.
kajol
esakal
मात्र काजोल एका वेगळ्याच कारणामुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे.
kajol
esakal
अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की ती कायम सोबत काळं मीठ ठेवते. त्यामागचं कारणही तिने सांगितलं.
kajol
esakal
कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत काजोल म्हणाली, “मी कायम माझ्याबरोबर काळे मीठ ठेवते. मला काळं मीठ खूप आवडते. ही गोष्ट कायम माझ्याजवळ असते.'
kajol
esakal
प्रवासादरम्यान होणारा मिठाचा उपयोग सांगत काजोल म्हणाली, 'कधीकधी मला वाटते की जेवणात मीठ कमी आहे, त्यावेळी मी हे मीठ वापरते.
kajol
esakal
'सामान्य मिठाला नसलेली चव काळ्या मिठाला असते. तुम्ही ते चिप्सवर लावू शकता, तुम्ही ते तुमच्या सर्व आवडत्या पदार्थांवर लावू शकता.'
kajol
esakal
अॅस्टर आरव्ही हॉस्पिटलमधील वरिष्ठ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अदिती प्रसाद आपटे यांच्या म्हणण्यानुसार, प्रवासादरम्यान होणाऱ्या त्रासांवर नैसर्गिक उपाय म्हणून काळं मीठ दीर्घकाळापासून वापरलं जात आहे.
kajol
esakal
अदिती प्रसाद आपटे द इंडियन एक्स्प्रेसला मुलाखतीत म्हणाल्या, “लांब पल्ल्याच्या प्रवासात अनेकदा मळमळ, अॅसिडिटी, गॅस, उलटीसारखे त्रास होतात. काळे मीठ पचन सुधारण्यास मदत करते
kajol
esakal
पोटासंबंधीचे त्रास दूर करते. काळ्या मिठाची खारट-आंबट चव प्रवासात होणारी मळमळ न लागण्याच्या समस्येवर परिणामकारक ठरते” असे त्या म्हणाल्या.
kajol
esakal
शशांक नाही तर 'या' व्यक्तीवर जडलेलं तेजश्री प्रधानचं पहिलं प्रेम; कोण होता तो?
tejashree pradhan
esakal