Shubham Banubakode
मुघल बादशहांनी त्याच्या कारकिर्दीत ऐतिहासिक वास्तूंची निर्मिती केली.
Pari Mahal Jammu Kashmir
esakal
यापैकीच एक म्हणजे जम्मू काश्मीरमधील परीमहल आहे.
Pari Mahal Jammu Kashmir
esakal
हा महल जम्मू काश्मीरच्या डल लेक परिसरात पश्चिम भागात आहे. त्याचं एक ऐतिहासिक महत्त्वं आहे.
Pari Mahal Jammu Kashmir
esakal
या परिमहलाची निर्मिती मुघल बादशहा शहाजहाचा मुलगा दाराशिकोहने केली होती.
Pari Mahal Jammu Kashmir
esakal
दाहाशिकोहने १६५० मध्ये सुफी शिक्षिका आणि अध्यात्मिक गुरु मुल्ला शाह यांच्यासाठी हा महल बांधला होता.
Pari Mahal Jammu Kashmir
esakal
खगोलीय वेधशाळा आणि आध्यात्मिक केंद्र तयार करणं हा या मागचा उद्देश होता.
Pari Mahal Jammu Kashmir
esakal
याच कारणामुळे एका उंच टेकडीवर याची निर्मिती करण्यात आली होती.
Pari Mahal Jammu Kashmir
esakal
आजही हा परीमहल पर्यटकांना आकर्षित करतो. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात.
Pari Mahal Jammu Kashmir
esakal
Sitabuldi Fort Nagpur History
esakal