Aarti Badade
कोहिनूर हा जगातील सर्वात मौल्यवान व प्रसिद्ध हिरा मानला जातो.
Kohinoor Diamond
sakal
याचे सौंदर्य आणि प्राचीन इतिहास त्याला अधिक खास बनवतो.
Kohinoor Diamond
Sakal
भारतात अनेकदा कोहिनूर परत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Kohinoor Diamond
Sakal
कोहिनूरची उत्पत्ती सध्याच्या आंध्र प्रदेशात झाली असल्याचे मानले जाते.
Kohinoor Diamond
Sakal
१२व्या ते १४व्या शतकात काकतीय राजवंशाच्या कारकिर्दीत याचा शोध लागला.
Kohinoor Diamond
Sakal
कोहिनूर हिऱ्यावर भारतासोबत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण यांचाही दावा आहे.
Kohinoor Diamond
Sakal
कोहिनूर हिरा सध्या लंडन टॉवर येथे ठेवला आहे आणि तो ब्रिटिश क्राउन ज्वेल्स संग्रहाचा भाग आहे.
Kohinoor Diamond
Sakal
Which country drinks the most alcohol Find India’s rank here
Sakal