Saisimran Ghashi
हल्ली ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड खूप वाढला आहे
पण अनेकांना अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिशो सोडता जास्त वेबसाइट माहिती नसतात
त्यामुळे ते आहे त्या किंमतीत ऑनलाइन वस्तु खरेदी करतात
आम्ही तुम्हाला अशा 3 वेबसाइट सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही स्वस्त शॉपिंग करू शकता
लाइमरोड ही साईट महिलांसाठी 25 लाखांहून अधिक ट्रेंडी फॅशन उत्पादने स्वस्त दरात उपलब्ध करते.
बेनी वेबसाइट पुरुष, महिला आणि मुलांसाठी कमी किमतीत स्टायलिश कपड्यांचा संग्रह ऑफर करते.
शॉपक्लूज इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि घरगुती वस्तूंवर बाजारातील सर्वात स्वस्त डील्स ऑफर करते
या तिन्ही वेबसाइटचे अॅप देखील आहेत जे तुम्ही प्लेस्टोअर किंवा अॅप स्टोरवरून डाउनलोड करू शकता