घराच्या छतावर पाण्याची टाकी नेमकी कुठे ठेवावी?

Shubham Banubakode

जागेची निवड

घराच्या छतावर पाण्याची टाकी बसवताना जागेची निवड महत्त्वाची असते. चुकीच्या ठिकाणी टाकी ठेवल्यास छताला नुकसान होऊ शकतं.

water tank placement on roof

|

esakal

टाकी ठेवणं टाळावं

छताच्या अगदी मधोमध पाण्याची टाकी ठेवणं टाळावं. कारण या भागावर पाण्याच्या वजनाचा थेट भार पडतो.

water tank placement on roof

|

esakal

छताला तडे

टाकीत हजार लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी असल्यास वजन वाढतं. त्यामुळे छताला तडे जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

water tank placement on roof

|

esakal

स्लॅब

छताच्या मधोमध सतत वजन राहिल्यास स्लॅब वाकण्याची शक्यता असते. त्यामुळे छताला गळती लागून भिंतींना ओल येऊ शकते.

water tank placement on roof

|

esakal

अतिरिक्त दाब

जोरदार वारा किंवा भूकंपाच्या वेळी टाकीवर अतिरिक्त दाब येतो. चुकीच्या जागी ठेवलेली टाकी हलण्याचा किंवा पडण्याचा धोका असतो.

water tank placement on roof

कुठं ठेवावी?

टाकी ठेवण्यासाठी छताखाली भिंत, बीम किंवा पिलर असलेली जागा निवडावी. त्यामुळे वजनाचा भार योग्य पद्धतीने विभागला जातो.

water tank placement on roof

|

esakal

प्लॅटफॉर्म किंवा स्टँड

छताच्या कोपऱ्यात टाकीसाठी मजबूत प्लॅटफॉर्म किंवा स्टँड तयार करता येतो. मात्र त्याची रचना तज्ज्ञांकडून तपासून घेणं गरजेचं आहे.

water tank placement on roof

|

esakal

स्थिती

टाकी बसवण्यापूर्वी तिची क्षमता आणि छताची स्थिती तपासा. बीम आणि पिलर मजबूत आहेत का, हे स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून जाणून घ्या.

water tank placement on roof

|

esakal

पाकिस्तानमधील सात प्रसिद्ध मंदिरं, शेकडो भाविक घेतात दर्शन

Hindu temples in Pakistan

|

esakal

हेही वाचा -