गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला?

सकाळ डिजिटल टीम

उत्साहात

आपण सर्व दर वर्षी बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरा करतो.

Gautama Buddha | sakal

जन्मस्थान

गौतम बुद्धांचे जन्मस्थान कुठे आहे तुम्हाला महीत आहे का?

Gautama Buddha | sakal

जन्म

गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला जाणून घ्या.

Gautama Buddha | sakal

लुंबिनी

भगवान गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला. हे स्थान नेपाळमध्ये आहे. 

Gautama Buddha | sakal

इ.स. पू. ५६३

त्यांची जन्म तारीख अंदाजे ५६३ इ.स. पू. मानली जाते. 

Gautama Buddha | sakal

शाक्य कुल

ते शाक्य कुलातील राजा शुद्धोधन आणि महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या मुला म्हणून ओळखले जातात. 

Gautama Buddha | sakal

मातृभाषा

गौतम बुद्धांची मातृभाषा ही पाली होती. 

Gautama Buddha | sakal

शुद्धोधन

लोक कथेनुसार शुद्धोधन हे नागवंशीय इक्ष्वाकू घराण्याचे वंशज होते.

Gautama Buddha | sakal

राजा

गौतम बुद्ध हे शाक्य राजा शुध्दोदन यांचे पुत्र होते.

Gautama Buddha | sakal

चंद्रगुप्त मौर्य कोण होते?

Chandragupta Maurya | sakal
येथे क्लिक करा