सकाळ डिजिटल टीम
तुम्हाला माहित आहे का कोण होते चंद्रगुप्त मौर्य
काय आहे चंद्रगुप्त मौर्य यांचा इतिहास
कोण होते चंद्रगुप्त आणि काय आहे त्याचा इतिहास जाणून घ्या
चंद्रगुप्त मौर्य हे भारतातील मौर्य साम्राज्याचे संस्थापक आणि पहिले सम्राट होते.
त्यांनी नंद साम्राज्याचा पराभव करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली
चंद्रगुप्त मौर्य हे भारतीय उपखंडातील पहिले मोठे साम्राज्य होते.
चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक आणि पहिले शासक होते
चंद्रगुप्त मौर्य हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे.
चंद्रगुप्ताने प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी चाणक्याच्या (विष्णुगुप्त) मदतीने राज्य व्यवस्थापनाचे काम केले