Sandip Kapde
इराण आणि रशिया यांच्यात अलीकडच्या काळात लष्करी सहकार्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
Who Supplies Weapons to Iran?
esakal
रशियाकडून इराणला ड्रोन तंत्रज्ञान आणि वापरासंबंधी मदत मिळत असल्याचे अहवाल सांगतात.
Who Supplies Weapons to Iran?
esakal
चीन हा इराणचा महत्त्वाचा भागीदार असून तो लष्करी तंत्रज्ञानात सहकार्य करतो.
Who Supplies Weapons to Iran?
esakal
चीनकडून क्षेपणास्त्र संबंधित तंत्रज्ञान आणि उपकरणे पुरवल्याची चर्चा आहे.
Who Supplies Weapons to Iran?
esakal
बॅलिस्टिक मिसाइलसाठी लागणाऱ्या केमिकल्सचा पुरवठा केल्याचेही आरोप चीनवर आहेत.
Who Supplies Weapons to Iran?
esakal
उत्तर कोरिया हा इराणचा जुना आणि विश्वासू शस्त्र पुरवठादार मानला जातो.
Who Supplies Weapons to Iran?
esakal
उत्तर कोरियाकडून रॉकेट आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान इराणला मिळाल्याचे म्हटले जाते.
Who Supplies Weapons to Iran?
esakal
काही अहवालांनुसार उत्तर कोरिया टँक आणि इतर लष्करी साधनेही पुरवतो.
Who Supplies Weapons to Iran?
esakal
या देशांमध्ये गुप्त लष्करी सहकार्य असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
Who Supplies Weapons to Iran?
esakal
इराणवर आंतरराष्ट्रीय निर्बंध असल्यामुळे हे व्यवहार उघडपणे होत नाहीत.
Who Supplies Weapons to Iran?
esakal
बहुतांश शस्त्र व्यवहार गुप्त मार्गाने किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने केले जातात.
Who Supplies Weapons to Iran?
esakal
इराण बाहेरून मिळालेल्या तंत्रज्ञानाचा वापर स्वतःच्या उत्पादनासाठी करतो.
Who Supplies Weapons to Iran?
esakal
इराणने स्वतःची शस्त्रनिर्मिती क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.
Who Supplies Weapons to Iran?
esakal
या सर्व व्यवहारांवर जागतिक स्तरावर सतत वाद आणि आरोप-प्रत्यारोप होत असतात.
Who Supplies Weapons to Iran?
esakal
एकूणच इराणला रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांच्याकडून विविध प्रकारची मदत मिळत असल्याचे मानले जाते.
Who Supplies Weapons to Iran?
esakal
Iran Shah’s Letter Mocking Aurangzeb Over Shivaji Maharaj
esakal