'हा' देश मानतो कावळ्याला आपला राष्ट्रीय पक्षी

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रीय पक्षी

कावळा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे जाणून घ्या.

Raven (Crow)

|

sakal 

भूतान

कावळा हा भूतान या देशाचा अधिकृत राष्ट्रीय पक्षी आहे.

Raven (Crow)

|

sakal 

धार्मिक महत्त्व

भूतानमध्ये रावेनला हिंदू-बौद्ध धर्मानुसार महाकाल (Mahakala) या संरक्षकाचे प्रतीक मानले जाते.

Raven (Crow)

|

sakal 

फिन

भूतानमध्ये याला फिन (The Raven) असे ही म्हणतात

Raven (Crow)

|

sakal 

प्रतीक

हा एक पविकत्र पक्षी मानला जातो. तसेच हा भूतानच्या राजेशाही मुकुटाचे प्रतीक आहे.

Raven (Crow)

|

sakal 

राजकीय निर्णय

कावळ्याला राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकारणे हा भूतानच्या पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक राष्ट्रवादाचा समन्वय आहे.

Raven (Crow)

|

sakal 

सरकारी संरक्षण

भूतान सरकारने कावळ्याच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी विशेष नियम बनवले आहेत.

Raven (Crow)

|

sakal 

दुर्मिळता

कावळा (रावेन) हा आशियातील इतर देशांपेक्षा भूतानमध्ये अधिक प्रमाणात आणि आदराने जपलेला आहे.

Raven (Crow)

|

sakal 

पर्यटन

भूतानच्या सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक वैभवाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या पक्ष्याच्या महत्त्वाचा उल्लेख आवर्जून केला जातो.

Raven (Crow)

|

sakal 

जगभरात एकूण किती मुंग्या आहेत?

ant history

|

esakal

येथे क्लिक करा