उन्हाळ्यात कोणते पेय पिणे टाळावे?

Saisimran Ghashi

उन्हाळ्याची सुरुवात

उन्हाळ्याला सुरुवात झाली की थंड पेय पिण्याकडे आपला ओढा वाढतो.

Dehydrating Drinks in Summer | esakal

काय पिणे टाळावे?

पण तुम्हाला माहितीये, उन्हाळ्यात काही थंड पेय पिणे धोकादायक ठरू शकते.

what Dehydrating Drinks to avoid | esakal

क्रिमी मिल्कशेक

उन्हाळ्यात जास्त फॅट असलेले क्रिमी मिल्कशेक पिणे टाळावे.

Avoid Creamy Milkshakes in summer | esakal

कॅफेन असलेले पदार्थ

जास्त कॅफेन असलेले पदार्थ जसे की चहा, कॉफीचे प्रमाण कमी करावे.

Avoid Caffeinated Drinks in summer | esakal

सोडा आणि साखर

जास्त सोडा आणि साखर असलेली पेये पिणे टाळावे.

Avoid Sugary Soft Drinks in summer | esakal

एनर्जि ड्रिंक

जास्त प्रमाणात स्टीम्युलेंट असलेले एनर्जि ड्रिंक पिऊ नयेत.

Avoid Energy Drinks in summer | esakal

पॅकेजज्ड कोकोनट वॉटर

तसेच प्रोसेस केलेले पॅकेजज्ड कोकोनट वॉटर पिणे टाळावे.

Avoid Packaged Coconut Water in summer | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

'हे' 5 पदार्थ जास्त खाणाऱ्यांना हृदयाच्या आजाराचा धोका जास्त असतो!

food meals causes to heart disease | esakal
येथे क्लिक करा