तुळशीचे रोप 'या' दिशेला लावू नका

पुजा बोनकिले

घरात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते.

Sakal

तुळशीच्या रोपात माता लक्ष्मी वास करते. यामुळे तुळशीचे रोप योग्य दिशेला लावणे गरजेचे आहे.

Sakal

वास्तुनुसार तुळशीचे रोप चुकीच्या दिशेला लावल्यास नकारात्मक परिणाम दिसतात.

Sakal

यामुळे दक्षिण दिशेला तुळशीचे रोप लावणे टाळावे.

Sakal

तुलशीजवळ कचराकुंडी ठेऊ नका.

Sakal

तुळशीजवळ रोज सकाळ -संध्याकाळ दिवा लावणे शुभ मानले जाते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal