Aarti Badade
सुकामेव्यामध्ये (पोषक तत्वे भरपूर असतात; मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत काही सुकामेवा अतिप्रमाणात खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढून पिंपल्स आणि पोटाच्या समस्या होऊ शकतात.
Dry Fruits to Avoid in Summer
Sakal
उन्हाळ्यात बदामाचे जास्त सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते, ज्यामुळे तोंडात फोड येणे, छातीत जळजळ आणि पोटाचे विकार जाणवू शकतात.
Dry Fruits to Avoid in Summer
Sakal
काजूमध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते; त्यामुळे उष्ण हवामानात जास्त काजू खाल्ल्याने पोट फुगणे, वजन वाढणे आणि तीव्र अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
Dry Fruits to Avoid in Summer
Sakal
मनुक्यांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण भरपूर असते; उन्हाळ्यात मनुक्यांचे अतिसेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वेगाने वाढू शकते.
Dry Fruits to Avoid in Summer
Sakal
खजूर हे शरीराला कमालीची उष्णता देतात; त्यामुळे उन्हाळ्यात जास्त खजूर खाल्ल्याने नाकातून रक्त येणे आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
Dry Fruits to Avoid in Summer
Sakal
सुक्या अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण अत्यंत उच्च असते; उन्हाळ्याच्या दिवसांत हे जास्त खाल्ल्याने अचानक दात दुखणे किंवा पोटात कळा येणे अशा समस्या उद्भवू शकतात.
उन्हाळ्यात सुकामेव्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ते रात्री पाण्यात भिजवून ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अतिशय कमी किंवा मर्यादित प्रमाणातच खावेत.
Dry Fruits to Avoid in Summer
Sakal
padabhyanga benefits Soles leg
Sakal