Saisimran Ghashi
हल्ली लोकांमध्ये फॅटी लिव्हरचा धोका वाढत चालला आहे
fattyliver causes
esakal
यामागे जास्त मद्यपान,चुकीच्या पद्धतीचा आहार, हायकोलेस्ट्रॉल, सारखी अनेक कारणे आहेत
fatty liver bad food
esakal
पण रोजच्या जेवणातले काही पदार्थ लिव्हरच्या आजाराचा धोका वाढवतो
liver damaging foods
esakal
चला तर मग जाणून घेऊया हे कोणते पदार्थ आहेत ज्याने fatty liver चा धोका वाढतो
foods that causes fatty liver
esakal
जास्त प्रमाणात साखर असलेले पदार्थ खाणे टाळावे
avoid sugary foods
esakal
खूप तेलकट-तळलेले पदार्थ लिवरवर फॅट वाढवतात
avoid oil fried foods
esakal
प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने फॅटी लिव्हरचा धोका वाढतो
avoid processed meat
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
Disclaimer
esakal
Agariya community gujarat salt making process
esakal