उन्हाळ्यात कोणते पदार्थ जास्त खावेत?

Saisimran Ghashi

उन्हाळ्याची सुरुवात

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे.

summer hydration meals | esakal

हायड्रेशनची गरज

शरीराला दिवसभर हायड्रेट ठेवण्यासाठी काही पदार्थ खूप फायदेशीर ठरतात.

best food in summer | esakal

कलिंगड

उन्हाळ्यात जास्तीत जास्त कलिंगड खा.

watermelon Benefits in summer | esakal

नारळ पाणी

उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे फायदेशीर असते.

coconut water in Benefits in summer | esakal

काकडी

उन्हाळ्यात काकडी खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते.

cucumber Benefits in summer | esakal

दही

दही उन्हाळ्यात सर्वांत बेस्ट थंडावा देणारा पदार्थ आहे.

yogurt Benefits in summer | esakal

टोमॅटो

उन्हाळ्यात टोमॅटो जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजेत.

tomato Benefits in summer | esakal

कॉलिफ्लॉवर

फ्लॉवरची भाजी उन्हाळ्यात जास्तीत जास्त फायदेशीर ठरते.

Cauliflower Benefits in summer | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

काकडी खाणे कुणी टाळावे?

who should avoid to eat cucumbers | esakal
येथे क्लिक करा