काकडी खाणे कुणी टाळावे?

Saisimran Ghashi

काकडीचे फायदे

काकडी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.

cucumber health benefits | esakal

उन्हाळ्यात थंडावा

खास करून उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो

who avoid cucumber in summer | esakal

कुणी काकडी खाऊ नये

पण काही खास लोकांनी काकडी खाऊ नये कारण त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते.

who avoid eating cumcumbers | esakal

ब्लड क्लोटिंग डिसऑर्डर

रक्ताच्या गुठळ्या होणारा आजार असल्यास काकडी खाणे टाळावे.

blood clotting avoid cucumbers | esakal

पचनक्रियेचा त्रास

तुम्हाला पचनक्रियेसंबंधित त्रास असल्यास काकडी खाऊ नये.

digestive problems avoid cucumber | esakal

किडनी संबंधित आजार

किडनी संबंधित आजार असल्यास काकडी खावू नये.

kidney problems avoid cucumbers | esakal

एलर्जिची समस्या

तुम्हाला एलर्जिची समस्या असल्यास काकडी खाणे टाळावे.

allergy avoid cucumbers | esakal

हृदयासाठी फायदेशीर

काकडी खाणे हृदयासाठी फायदेशीर असते पण कुणी हे टाळावे लक्षात घेणे गरजेचे आहे.

cucumber benefits for heart health | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होण्याआधी जाणवतात 'ही' 2 लक्षणे, दुर्लक्ष करू नका

blood pressure primary symptoms | esakal
येथे क्लिक करा