Saisimran Ghashi
वजन वाढवणे किंवा वजन कमी करणे यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात.
पण तुम्हाला माहिती आहे काय जास्त कॅलरी असलेल्या फळांमुळे वजन वाढू शकते.
केळीमध्ये जास्त कॅलरीज असतात, त्यामुळे वजन वाढते.
आंब्यात जास्त फॅट्स आणि फायबर्स असतात, जे वजन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
संत्रीमध्ये व्हिटॅमिन C असतो, आणि ते कॅलरीसाठी चांगला पर्याय आहेत.
अॅवोकॅडोमध्ये हेल्दी फॅट्स आणि कॅलरी जास्त असतात, जे शरीराला ऊर्जा देतात.
सुकामेव्यात पाणी कमी असते, ज्यामुळे ते जास्त कॅलोरी प्रदान करतात.