Saisimran Ghashi
हल्ली रक्तदाबाच्या (हाय ब्लड प्रेशर) रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे.
अशात काय खावे यापेक्षा काय खावू नये हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.
उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) नियंत्रित ठेवण्यासाठी आहारातील सोडियमचे प्रमाण कमी ठेवणे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे सामान्यतः उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी कोणती फळे खावू नयेत हे समजून घ्या.
काही कॅन केलेल्या फळांमध्ये संरक्षक म्हणून सोडियम जोडले जाते. उदाहरणार्थ, सिरपमध्ये संरक्षित फळे.
काही प्रक्रिया केलेल्या फळांच्या पदार्थांमध्ये (जसे की फळांचे चिप्स) सोडियमचे प्रमाण जास्त असू शकते.
सोडियमचे प्रमाण कमी असल्यामुळे ताज्या फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे; परंतु
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.