Saisimran Ghashi
हल्ली केस गळणे,कोंडा होणे ही समस्या खूप वाढली आहे.
थंडीच्या दिवसांत केसात जास्त कोंडा होऊ लागतो.
यामुळे केस पातळ होणे,डोक्यात खाज येऊ लागते.
अशात ही समस्या कायमची दूर करणारे फायदेशीर तेल वापरू शकता.
आवळ्याची पावडर तेलात मिसळून लावल्याने कोंडा कमी होतो.
तिळाच्या तेलाने मालीश केल्यास केस मजबूत होतात.
रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने केसात मालीश केल्याने फायदा मिळतो आणि शांत झोप लागते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.