Saisimran Ghashi
केसगळती (Hair Loss) ही एक सामान्य समस्या आहे जी अनेक कारणांमुळे होऊ शकते.
केस गळती कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. पण फरक जाणवत नाही.
अशात केसगळती कमी करण्यासाठी तुम्ही फायदेशीर चांगले तेल वापरू शकता.
नारळ तेल केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. यामध्ये आवळा पाऊडर मिसळून वापरू शकता.
रोजमेरी तेल रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना उत्तेजन देऊन त्यांची वाढ वाढवते. यामुळे केसगळती कमी होऊ शकते.
आवळा तेल हे विशेषतः केसांच्या मजबुतीसाठी आणि केसगळती कमी करण्यासाठी उपयोगी आहे.
बदाम तेल केसांची पोषण करणारी असते. हे तेल केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांची मजबूती वाढवते
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.