पुजा बोनकिले
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तब्बल नऊ महिन्यांनंतर आज सकाळी पृथ्वीवर परतले आहेत.
याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत.
त्यांचा अंतराळ प्रवास फक्त आठ दिवसांचा असला होता पण काही तांत्रिक अडचणींमुळे तो नऊ महिने वाढला होतो.
सुनीता विल्यम्स यांच्या बहिणीने एक मोठी माहिती शेअर केली आहे.
सुनिता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानावर जाताना गणपती बाप्पाची एक मूर्ती घेऊन गेल्या होत्या.
हिंदू धर्मात गणपती बाप्पाची पूजा करून कोणत्याही शुभ कार्यची सुरूवता होते.
गणपती बाप्पाला दुर्वा, मोदक खुप प्रिय आहे.