सोयाबीन तेल की सूर्यफूल तेल..रोजच्या जेवणासाठी काय आहे बेस्ट?

Saisimran Ghashi

सोयाबीन तेल किंवा सूर्यफूल तेल

रोजच्या जेवणासाठी सोयाबीन तेल किंवा सूर्यफूल तेल वापरतो पण आरोग्याच्या गरजेनुसार योग्य निवड करणे महत्त्वाचे ठरते.

Soyabean Oil health benefits

|

esakal

सर्वात बेस्ट तेल

पण या दोन्हीपैकी रोजच्या स्वयंपाकासाठी नक्की कोणते तेल सर्वात बेस्ट आहे जाणून घेऊया

Sunflower Oil health benefits

|

esakal

स्मोक पॉईंट

दोन्ही तेलांचा स्मोक पॉईंट जास्त असल्यामुळे ती रोजच्या तळण्यासाठी आणि फोडणीसाठी उत्तम आहेत.

best Smoke Point oil

|

esakal

हृदय आरोग्य

सूर्यफूल तेलात व्हिटॅमिन-e आणि ओलेइक ऍसिड भरपूर असते, जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.

best oil for Heart Health

|

esakal

ओमेगा फॅटी ऍसिडस्

सोयाबीन तेलामध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिडस् असतात, जे शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक मानले जातात.

best oil for Omega Fatty Acids

|

esakal

पचनास हलके

सूर्यफूल तेल वजनाने आणि पचनास सोयाबीन तेलापेक्षा जास्त हलके असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

best oil for Digestion

|

esakal

कोलेस्टेरॉल नियंत्रण

सूर्यफूल तेल रक्तातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यासाठी आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.

best oil for Cholesterol Control

|

esakal

अंतिम निवड

रोजच्या जेवणात पोषक तत्वांचा समतोल राखण्यासाठी दोन्ही तेले आलटून-पालटून (बदलून) वापरणे आरोग्यासाठी सर्वात बेस्ट मानले जाते.

Best Choice of cooking oil

|

esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक सल्ला हवा असल्यास डॉक्टरना भेटा

Disclaimer

|

esakal

शेवग्याच्या शेंगांची आमटी खाल्ल्यास शरीराला कोणते 12 फायदे होतात?

Top 12 Health Benefits of Drumstick Pods (Shevga Shenga) Curry

|

esakal

येथे क्लिक करा