किक स्टार्ट किंवा सेल्फ स्टार्ट कोणती बाइक चांगली?

पुजा बोनकिले

बाइक सुरू करण्याचे दोन पद्धती आहेत.

Bike Care Tips | Sakal

बाइक दोन प्रकारे सुरू होते. एक किक मारणे आणि सेल्फ-स्टार्ट करणे.दोघांमध्ये कोणती बाईक चांगली आहे हे जाणून घेऊया.

Bike Care Tips | Sakal

 किक स्टार्टिंग बाईकसाठी फारच कमी देखभाल आवश्यक असते.

Bike Care Tips | Sakal

किक-स्टार्टिंग बाइक सुरू करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते.

Bike Care Tips | Sakal

या बाइक्स सेल्फ स्टार्ट बाइक्सपेक्षा काहीशा स्वस्त आहेत. 

Bike Care Tips | Sakal

किक स्टार्ट बाईकपेक्षा सेल्फ स्टार्ट बाईक सुरू करणे सोपे आहे.

Bike Care Tips | Sakal

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाईक किक-स्टार्ट करणे अधिक कठीण काम बनते.

Bike Care Tips | Sakal

पावसाळ्यात सेल्फ स्टार्ट बाइक्स सुरू होण्यात अडचणी येतात. अतिशय थंड ठिकाणी, सेल्फस्टार्ट बाइकमधील बॅटरी गोठते.

Bike Care Tips | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

alphonso mango | Sakal