टरबूज की खरबूज, आरोग्यासाठी कोणते जास्त फायदेशीर आहे?

सकाळ डिजिटल टीम

दोन्ही फळांमध्ये भरपूर पाणी आणि फायबर

टरबूज आणि खरबूज ही उन्हाळ्यातील सर्वात आवडती फळे आहेत. यामध्ये पाणी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, जे शरीराला हायड्रेट ठेवते आणि पचनक्रिया निरोगी राहते.

Which Is More Beneficial Watermelon or Muskmelon?

कोणते फळ जास्त फायदेशीर?

आता प्रश्न असा पडतो, की या दोन्ही फळांपैकी कोणते फळ जास्त फायदेशीर आहे?

Which Is More Beneficial Watermelon or Muskmelon?

टरबूजातील पोषक घटक

टरबूजमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी१, बी५ आणि बी६, लोह, नियासिन, लायकोपीन सारखे पोषक घटक आढळतात. यात ९० टक्के पेक्षा जास्त पाणी असते जे शरीराला थंड आणि ताजेतवाने करते.

Which Is More Beneficial Watermelon or Muskmelon?

टरबूज खाण्याचे फायदे

टरबूजमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. हे भूक कमी करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. याशिवाय, ते बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनापासून आराम देते.

Which Is More Beneficial Watermelon or Muskmelon?

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

व्हिटॅमिन सी'ने समृद्ध असलेले टरबूज रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. उन्हाळ्यात आरोग्यासाठी हे दोन्ही खूप महत्वाचे आहेत.

Which Is More Beneficial Watermelon or Muskmelon?

खरबूजात असलेले पोषक घटक

खरबूजमध्ये फायबर, प्रथिने, कार्ब्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन ए आणि के, फोलेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे पोषक घटक आढळतात. यात ९० टक्के पाणी असते.

Which Is More Beneficial Watermelon or Muskmelon?

खरबूजाचे फायदे

खरबूजामध्ये पोटॅशियम आणि अ‍ॅडोनेसिन असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यास मदत करते.

जेवणानंतर किती तासांनी पाणी प्यावे?

When Should You Drink Water? | esakal
येथे क्लिक करा