Saisimran Ghashi
भारतीय सैन्याची काही विशिष्ट फोर्सेस या अत्यंत खतरनाक असतात
त्यांना विशेष प्रशिक्षित असून देशाच्या सुरक्षा आणि सर्जिकल कारवाईसाठी नेहमी सज्ज असतात.
अत्यंत कठीण ट्रेनिंग, गुप्त मिशन्स, आणि सीमा पार ऑपरेशन्ससाठी प्रसिद्ध. 2016 च्या सर्जिकल स्ट्राईक्स हे त्यांचंच काम. निवडक सैनिकांना "बलिदान" बॅज मिळतो.
"द गॉस्ट्स ऑफ द डीप सी" म्हणून ओळख. पाण्यातून, जमिनीवर आणि हवेत तिन्ही ठिकाणी मारक कारवाई करण्यात पटाईत. मुंबई 26/11 च्या ऑपरेशन्समध्ये महत्त्वाची भूमिका.
विमानतळ सुरक्षा, VIP संरक्षण, आणि शत्रूच्या तळांवर हल्ला हे त्यांचं मुख्य काम. सर्जिकल स्ट्राईकसाठी हवेतून घुसखोरी आणि सटीक कारवाई यामध्ये हे मास्टर.
जंगलातील माओवादी आणि नक्षलवादी ऑपरेशन्ससाठी बनवलेली कमांडो फोर्स. गुप्तता, जंगल युद्ध कौशल्य, आणि ट्रॅप्स हाताळण्यात निष्णात.
NSG दहशतवादविरोधी मिशनसाठी खास प्रशिक्षित. पंतप्रधान आणि अन्य VIP सुरक्षा यांच्यासाठीही कार्यरत. 26/11 मुंबई हल्ल्यावेळी त्यांनी नरिमन हाऊस, ताज हॉटेल मुक्त केलं.
हे कमांडोज शत्रूला क्षणात ठार मारण्यासाठी प्रशिक्षित असतात. प्रत्येक बुलेटचा अचूक वापर आणि लक्ष्य ओळखण्यात ते पारंगत आहेत.
भारतीय Para SF, MARCOS व NSG यांची तुलना अनेकदा अमेरिका, रशिया व इस्रायलच्या स्पेशल फोर्सेससोबत केली जाते. त्यांच्या क्षमतांमुळे जगभर नाव आहे.