कोणत्या दिशेला पाय करून झोपावे?

Saisimran Ghashi

रात्री शांत झोप

रात्री शांत झोप प्रत्येकाला प्रिय असते

which direction to sleep scientifically | esakal

चुकीची दिशा

पण अनेकजण चुकीच्या दिशेला झोपल्याने त्रास होतो

sleeping direction as per vastu east-west | esakal

शास्त्र आणि विज्ञान

चला तर मग जाणून घेऊया कोणत्या दिशेला पाय करून झोपणे शास्त्र आणि विज्ञानानुसार योग्य आहे

head sleeping direction vastu | esakal

पूर्व किंवा उत्तर दिशा

पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे पाय करून झोपणे चांगले मानले जाते

bed position as per vastu for married couple | esakal

दक्षिणेकडे पाय करणे टाळावे

विशेषत: दक्षिणेकडे पाय करून झोपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो

best sleeping direction as per vastu | esakal

नकारात्मक ऊर्जा

वास्तूनुसार, दक्षिणेकडे पाय करून झोपल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.

south-west sleeping direction as per vastu | esakal

उत्तर व पश्चिम दिशा

थोडक्यात, आपले पाय उत्तर व पश्चिम दिशेने असले पाहिजेत, ही झोपण्याची नैसर्गिक पद्धत आहे.

which direction good to sleep scientifically | esakal

दक्षिण किंवा उत्तर दिशा

धार्मिक ग्रंथानुसार, झोपताना आपले डोके दक्षिण किंवा उत्तर दिशेने असले पाहिजे.

worst direction to sleep | esakal

लहान मुलांचे वजन वाढवण्यासाठी काय करावे?

best foods for baby children weight gain | esakal
येथे क्लिक करा