Aarti Badade
स्वयंपाकघर दक्षिण दिशेला असेल, तर घरात तणाव, आरोग्य समस्या व वादविवाद निर्माण होतात.
वास्तुनुसार, ईशान्य (North-East) दिशेला स्वयंपाकघर असल्यास मानसिक अशांतता, खर्च आणि आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
गॅस स्टोव्ह पूर्व किंवा आग्नेय कोपऱ्यात असावा – उत्तर किंवा नैऋत्य दिशेला नको.
जर चुलीची दिशा दक्षिण किंवा पश्चिम असेल, तर पचनसंस्था बिघडते आणि रक्तदाबासारख्या समस्या होऊ शकतात.
स्वयंपाकघर नैऋत्य दिशेला असल्यास घरात क्लेश, आजार आणि अपघातांची शक्यता वाढते.
वास्तुशुद्धी पूजा,गॅस चुलीची दिशा बदलणे,ब्रह्मस्थान स्वच्छ ठेवणे,वास्तु पिरामिड व उपाययोजना वापरणे
घरातील स्वयंपाकघर योग्य दिशेला असेल तरच आरोग्य, शांती व समृद्धी लाभते.
वास्तुशास्त्रानुसार, आग्नेय दिशा (South-East) ही स्वयंपाकघरासाठी सर्वात उत्तम मानली जाते.