जगातील सर्वात जुना देश कोणता?

Shubham Banubakode

सर्वात जुना देश

सर्वात जुना देश कोणता? याचं एकच ठाम उत्तर देता येत नाही. कारण "सर्वात जुना देश" ठरवण्याचे निकष वेगवेगळे आहेत.

oldest country in the world

|

ESAKAL

इतिहासकारांची मतं

काही देशांचा इतिहास खूप जुना आहे, तर काही देश नंतर अस्तित्वात आले. त्यामुळे इतिहासकारांचे मतही वेगवेगळे असतात.

oldest country in the world

|

ESAKAL

सॅन मरीनो

तज्ज्ञांच्या मते सॅन मरीनोला जगातील अखंड अस्तित्वात असलेलं सर्वात जुनं गणराज्य मानलं जातं.

oldest country in the world

|

ESAKAL

कधी झाली स्थापना?

सॅन मरीनोची स्थापना इ.स. ३०१ मध्ये झाली. त्यामुळे त्याला इतिहासात वेगळं स्थान मिळालं आहे.

oldest country in the world

|

ESAKAL

इजिप्तही मोठा इतिहस

इजिप्त हा जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक मानला जातो. या देशालाही हजारो वर्षांचा इतिहास आहे.

oldest country in the world

|

ESAKAL

चीनची प्राचिन परंपरा

चीनचा इतिहासही हजारो वर्षांचा आहे. तर प्राचीन पर्शिया म्हणजेच आजचा इराण यालाही अतिशय समृद्ध आणि प्राचीन इतिहास लाभला आहे.

oldest country in the world

|

ESAKAL

भारत किती जुना?

भारताचा समावेश जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असलेल्या देशांमध्ये केला जातो. भारतीय संस्कृतीचा वारसा हजारो वर्षांपासून जपला गेला आहे.

oldest country in the world

|

ESAKAL

वेगवेगळ्या काळात स्थापना

अनेक देशांचा इतिहास हजारो वर्षांचा असला, तरी आधुनिक राष्ट्र म्हणून त्यांची स्थापना वेगवेगळ्या काळात झाली.

oldest country in the world

|

ESAKAL

मग जुना देश कोणता?

अशावेळी जगातील सर्वात जुना देश कोणता, याचं उत्तर आपण कोणता निकष लावतो यावर अवलंबून आहे.

oldest country in the world

|

ESAKAL

पहाटे तीन वाजता रेल्वेचा हॉर्न का वाजवला जातो?

Why Train Horn Blows at 3 AM

|

ESAKAL

हेही वाचा -