Monika Shinde
परीक्षेच्या वेळी मुलांना मानसिक ताण कमी करण्यासाठी योग्य आहार महत्वाचा आहे.
यावेळी मुलांना कोणते आहार दिले पाहिजे जाणून घ्या
ओट्स, पोहे, आणि अंडी. हे प्रोटीन आणि फायबर्सने भरपूर असतात, जे ऊर्जा देतात आणि मेंदूला चांगले कार्य करण्यास मदत करतात.
सफरचंद, केळी, गाजर. यातील व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडन्ट्स मानसिक ताजगीसाठी मदत करतात.
बदाम, अक्रोड, चिया सीड्स. ओमेगा-3 आणि प्रोटीन मेंदूसाठी फायदेशीर आहेत.
कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असलेले पदार्थ तणाव कमी करतात आणि शारीरिक आणि मानसिक शांतता मिळवून देतात.
योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक, ज्यामुळे मेंदू हायड्रेटेड राहतो.