वन डे ट्रीपसाठी काय बेस्ट..सिंहगड की लोहगड? नक्की पाहा 'हे' फेमस स्पॉट्स

Saisimran Ghashi

पावसाळ्याची सुरुवात

पावसाळा सुरू झाला की आपल्याला एक-दोन दिवसाच्या ट्रीपला जायची इच्छा होते

sinhagad fort or lohagad fort which is better

|

esakal

वन डे ट्रिप

वन डे ट्रिपसाठी सिंहगड आणि लोहगड दोन्ही उत्तम पर्याय आहेत.

sinhagad fort or lohagad fort which is better

|

esakal

देवटाके आणि मंदिर (सिंहगड)

येथे गोड पाण्याचा नैसर्गिक झरा आहे.

sinhagad fort or lohagad fort which is better

|

esakal

विंचूकाटा कडा (लोहगड)

हा विंचवाच्या नांगीसारखा १५०० मीटर लांब कडा आहे.

sinhagad fort or lohagad fort which is better

|

esakal

तानाजी कडा (सिंहगड)

येथून मावळ्यांनी गडावर चढाई केली होती.

sinhagad fort or lohagad fort which is better

|

esakal

चार ऐतिहासिक दरवाजे (लोहगड)

गडाची ही मुख्य प्रवेशद्वारे अजूनही भक्कम आहेत.

sinhagad fort or lohagad fort which is better

|

esakal

झुंजार बुरुज (सिंहगड)

येथून खडकवासला धरणाचा सुंदर व्ह्यू दिसतो.

sinhagad fort or lohagad fort which is better

|

esakal

लक्ष्मी कोठी (लोहगड)

ही गडावरील खजिना ठेवण्याची ऐतिहासिक गुहा आहे

sinhagad fort or lohagad fort which is better

|

esakal

भाजे लेणी (लोहगड)

किल्ल्याच्या पायथ्याशी २२०० वर्षे जुनी बौद्ध लेणी आहेत.

sinhagad fort or lohagad fort which is better

|

esakal

पालकची भाजी खाल्ली तर शरीराला 'हे' 10 फायदे होतात

Spinach palak health benefits

|

esakal

येथे क्लिक करा