आरोग्याच्या 'या' 4 समस्या असल्यास बेदाणे खाणे ठरू शकते जीवघेणे.!

Saisimran Ghashi

फायदेशीर बेदाणे

बेदाणे हे एक स्वस्त आणि आरोग्यदायी ड्रायफ्रूट आहे.

raisins benefits | esakal

कोणासाठी धोकादायक?

पण काही लोकांसाठी बेदाणे खाणे धोकादायक ठरू शकते.

raisins eating harmful to whom | esakal

किडणीचा आजार

बेदाण्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ज्यांना किडणीचा आजार आहे त्यांनी बेदाणे टाळावे

kidney disease avoid raisins | esakal

मधुमेह

ज्यांना मधुमेह आहे त्यांनी बेदाणे टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावेत.

diabetes patients avoid raisins | esakal

जास्त वजन

बेदाण्यात जास्त कॅलरी असते त्यामुळे वजन जास्त असल्यास ते टाळावे

over weight people avoid raisins | esakal

द्राक्षाची अलर्जी

ज्या लोकांना द्राक्षाची अलर्जी आहे ज्यांनी बेदाणे खावू नयेत.

grapes allergy avoid raisins | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

मधुमेहचे पेशंट आंबा खाऊ शकतात की नाही?

diabetes patients can eat mangoes or not | esakal
येथे क्लिक करा