सकाळ डिजिटल टीम
चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन हे सांगली संस्थानचे पहिले शासक मानले जातात. ब्रिटिशकाळात सांगली स्वतंत्र संस्थान होतं.
Adityaraje Patwardhan
Esakal
विलिनीकरणानंतर संस्थान आणि राजा ही व्यवस्था संपुष्टात आली असली तरी पटवर्धन कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा कायम आहेत.
Adityaraje Patwardhan
Esakal
श्री गणपती पंचायतन संस्थान मंदिर हे पटवर्धन घराण्याचे आराध्य दैवत आहे.
Adityaraje Patwardhan
Esakal
मंदिराच्या बांधकामाची सुरुवात १८१३ ला झाली. तर १८४३ मध्ये गणपतीची प्रतिष्ठापना झाली.
Adityaraje Patwardhan
Esakal
पटवर्धन घराण्याकडूनच इथली पूजा, उत्सव साजरे होतात. घराण्याच्या परंपरेशी ते जोडले आहेत.
Adityaraje Patwardhan
Esakal
सध्याचे राजे विजयसिंह राजे पटवर्धन यांना तीन मुली आहे. अभिनेत्री भाग्यश्री, मधुवंती आणि पूर्णिमा अशी त्यांची नावे आहेत.
Actress Bhagyashree
Esakal
विजयसिंहराजे आणि राजलक्ष्मी राजे यांना मुलगा नसल्यानं आदित्यराजे यांना दत्तक घेतलं आहे.
Patwardhan Family
Esakal
आदित्यराजे हे राजलक्ष्मीराजे यांचे भाचे जयदीप अभ्यंकर यांचे पुत्र आहेत. जयदीप अभ्यंकर हे संस्थानचे व्यवस्थापक आहेत.
Jaydip Abhyankar
Esakal
आदित्यराजेंचा दत्तक विधी दोन वर्षांपूर्वी सांगलीत माळबंगल्यावर झाला होता.
Patwardhan Family
Esakal