Puja Bonkile
अनेक घरांमध्ये लोणचे बनवायला सुरूवात झाली आहे.
अशावेळी लोणच्याचे आंबे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी.
लोणच्याचे आंबे खरेदी करताना गुणवत्ता पाहावी.
जाड साल असलेले आंबे आंबट असतात ते जास्त दिवस चांगले राहतात.
लोणचे बनवण्यासाठी आंबे छोटे आणि गोल निवडावे.
लोणच्यासाठी आंबे खरेदी करताना हिरव्या रंगाचे निवडावे.
लोणच्यासाठी कायम आंबट आंबे निवडावे.
लोणचे कायम हवाबंद डब्ब्यात ठेवावे.