भारतात या प्रकारचा कॅन्सर आहे सर्वात जास्त

Anushka Tapshalkar

कॅन्सर

जगातील सर्वात गंभीर आणि घातक आजारांपैकी एक म्हणजे कॅन्सर. सध्या बदलत्या जीवशैलीमुळे या आजाराचा धोका आणि प्रमाणही वाढलं आहे. भारतातही कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. चला तर मग पाहूया आपल्या देशात कॅन्सरचे कोणते प्रकार सर्वाधिक आहेत.

Most Common Cancer in India

|

sakal

संशोधन

ICMR आणि टाटा मेमोरियल सेंटरने कॅन्सरसंबंधित एक संशोधन प्रसिद्ध केलं आहे. ज्यात भारतामध्ये कोणत्या प्रकारच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वाधिक आहे, हे सांगितलं आहे. हे संशोधन JAMA नेटवर्क ओपनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

Research

|

sakal

भारतात कॅन्सरचे सर्वाधिक प्रकार

ICMR आणि TATA मेमोरियल सेंटरच्या अभ्यासानुसार भारतात महिलांमध्ये ब्रेस्ट आणि सर्व्हायकल कॅन्सर, तर पुरुषांमध्ये तोंड आणि फुफ्फुसांचा कॅन्सर जास्त प्रमाणात आहे.

Research on Cancer 

|

sakal

संशोधनाचा विस्तार

ICMR आणि TATA मेमोरियलने भारतातील ७,००,००० पेक्षा जास्त कॅन्सर रुग्ण आणि २,००,००० मृत्यू यांचा अभ्यास केला होता. २०२४ मध्ये भारतात १५.६ लाख रुग्ण आढळून आल्याचा अंदाज आहे.

In Depth Research

|

sakal

महिलांमधील शहरानुसार डेटा

महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण हैदराबादमध्ये सर्वाधिक, दर लाखामागे ५४ तर बंगळुरूमध्ये दर लाखामागे ४८.७ असे आहे.

Cancer in Women|Citywise Data

|

sakal

पुरुषांमध्ये शहरानुसार डेटा

पुरुषांमधील कॅन्सरचे प्रमाण श्रीनगरमध्ये सर्वाधिक, दर लाखामागे ३९.५ तर तोंडकाच्या कॅन्सरचे प्रमाण अहमदाबादमध्ये सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.

Cancer in Men|Citywise Data

|

sakal

तोंडाच्या कॅन्सरचे धोकादायक ठिकाण

अहमदाबादमध्ये जरी तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असले तरी, पंजाबमधील संगरूर इथल्या तोंडाचा कॅन्सर झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Highest Rate of Oral Cancer

|

sakal

आयुष्यभर कॅन्सर होण्याची शक्यता

भारतीय नागरिकांना आयुष्यभरात कॅन्सर होण्याची ११% शक्यता आहे.

Chances of Cancer

|

sakal

कधीही दुर्लक्ष करू नये अशी कॅन्सरची 8 लक्षणं

Cancer Symptoms One Should Never Ignore | sakal
आणखी वाचा