Saisimran Ghashi
हल्ली झोप न येणे, अचानक जाग येणे या समस्या खूप वाढल्या आहेत.
रात्री शांत झोप यावी याच्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात.
पण झोपेच्या या समस्यामागे एक कारण असते ते म्हणजे व्हिटॅमिनची कमतरता.
शरीरात काही विशेष व्हिटॅमिन कमी असल्यास रात्री झोप येत नाही आणि अचानक जाग येते.
शरीरात व्हिटॅमिन B12 कमतरता असल्यास झोपेच्या समस्या निर्माण होतात.
तसेच व्हिटॅमिन डी कमी असल्यास देखील झोपेचे विकार उद्भवतात.
या व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी हिरव्या पालेभाज्या आणि बदाम खा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.