Saisimran Ghashi
ज्वारी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
पण काही लोकांनी ज्वारीपासून बनलेले पदार्थ खाणे धोकादायक ठरू शकते.
पोटात गॅस आणि पचनासंबंधित त्रास असल्यास भाकरी खाणे टाळा.
ज्यांच्या शरीरात जास्त उष्णतेचा त्रास आहे त्यांनी देखील ज्वारी टाळावी कारण ती उष्ण असते.
ज्यांना आतड्यासंबंधित आजार असेल तर ज्वारीची भाकरी टाळावी.
थायरॉईडचा त्रास असल्यास ज्वारीची भाकरी टाळा.
इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) ही एक सामान्य स्थिती आहे जी पोट आणि आतड्यांवर परिणाम करते, या पेशंटनी ज्वारी टाळावी.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.