'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुमचे केस गळतात

Anushka Tapshalkar

केस गळती

केस गळती ही सामान्य समस्या आहे आणि शरीरातील व्हिटॅमिन व खनिजांच्या कमतरतेमुळे ती अधिक वाढू शकते.

Hair Fall

|

sakal

व्हिटॅमिन D ची कमतरता

व्हिटॅमिन D केसांच्या फॉलिकलसाठी महत्त्वाचे आहे. कमी झाल्यास केस बारीक आणि कमकुवत होतात. माशा, अंडी, फोर्टिफाइड डेअरी आणि सूर्यप्रकाश यांचा समावेश करा.

Vitamin D deficiency

|

sakal

बायोटिन (B7) ची कमतरता

बायोटिन हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. अंडी, कडधान्ये, बिया आणि हिरव्या भाजीपाला सेवन करा. गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घेऊ शकता.

Biotin Deficiency

|

sakal

हार्मोनल असंतुलन

PCOS किंवा थायरॉईडसारख्या समस्यांमुळे हार्मोन्स असंतुलित होतात, ज्यामुळे केस गळू शकतात.

Hormonal Imbalance

| sakal

तणाव आणि मानसिक घटक

दीर्घकाळ तणाव, चिंता किंवा भावनिक समस्या केसांच्या वाढीवर परिणाम करतात. व्यायाम, मेडिटेशन आणि रिलॅक्सेशन तंत्रे उपयुक्त ठरतात.

Stress and Mental Health Factors

| sakal

अपर्याप्त पोषण

आवश्यक पोषक घटक नसलेला आहार केस गळतीला कारणीभूत ठरतो. प्रथिने, फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा.

Unhealthy Diet

|

sakal

वैद्यकीय स्थिती आणि औषधे

अलोपीशिया, स्कॅल्प इन्फेक्शन किंवा काही औषधांच्या साइड इफेक्ट्समुळे केस गळू शकतात. डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Various Medical Conditions

|

sakal

संतुलित जीवनशैली

नियमित झोप, तणाव व्यवस्थापन आणि संतुलित आहार हे केसांची ताकद टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

Lifestyle

|

sakal

उन्हाळ्यात केसगळतीला करा बाय बाय! एरंडेल तेलासोबत लावा 'हे' 5 ऑईल

आणखी वाचा