सकाळ डिजिटल टीम
दिवसातून दोन वेळा तोंड स्वच्छ कारणे गरजेचे असून मऊ ब्रशचा वापर करा.
असे पदार्थ जसे की अति तिखट, तेलकट, मसालेदार, गरम आणि थंड पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा. असे पदार्थ उष्णता निर्माण करतात त्यामुळे जास्त त्रास होतो.
जेवणाची वेळे आणि झोपण्याची वेळ ही ठरवा आणि ती पाळली गेली पाहिजे.
सतत तोंड येतंय मग ते पूर्ण बरे होईपर्यन्त चावायला सोपे असलेले मऊ पदार्थ खाले पाहिजेत त्याने ज्या जागेवर त्रास होत आहे. तिथे आराम भेटतो.
विटामिन A, C, E ने समृद्ध असणारे पदार्थांचे सेवन केले पाहिजे. असे पदार्थ खाल्याने तोंड येण्याची समस्या कमी होते. आहार योग्य असणे महत्वाचे आहे.
बाहेरचे फास्ट फूड आणि जंक फूड पूर्णपणे खाणे बंद करा.
दिवसभर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.
दंतवैद्यांकडे असा त्रास सतत जाणवत असेल तर तपासणीसाठी भेट द्या.