Saisimran Ghashi
दात दुखणे, किडणे आणि हिरड्यातून रक्त येणे ही समस्या हल्ली वाढत चालली आहे.
ही समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकते. त्याचे एक कारण व्हिटॅमिनची कमतरता.
दात किडल्यास दुखतो आणि हिरड्यातून रक्त येऊ लागते.
व्हिटॅमिन सी कमतरतेमुळे दातांचे प्रॉब्लेम सुरू होतात.
शरीरात व्हिटॅमिन सी कमी असल्यास हिरड्यातून रक्त येण्याची समस्या निर्माण होते.
तसेच फक्त व्हिटॅमिन सी नाही तर व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळे देखील दात किडतात आणि रक्त येते.
त्यामुळे वेळीस तुम्ही व्हिटॅमिनची कमतरता समजून घ्या आणि त्यावर उपचार करा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.