पुजा बोनकिले
दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
दूधात कॅल्शिअम आणि अनेक व्हिटॅमिन्स असतात.
एक कप दूध प्यायल्यास पोषक घटकांची कमतरता भरून निघते.
पण दूधाचे सेवन कोणत्या महिलांनी टाळले पाहिजे हे जाणून घेऊया.
ज्या महिलांना पीसीओएसचा त्रास आहे त्यांनी दूध पिणे टाळावे.
तसेच वीगन डाएट घेत असलेल्या महिलांनी दूध पिणे टाळावे.
तसेच महिलांना अॅलर्जी असेल तर दूध पिणे टाळावे.