एकाग्रता वाढवण्यासाठी कोणते योग करावे?

पुजा बोनकिले

अनेक लोक किंवा लहान मुलांचे मन लवकर विचलित होते.

Sakal

यासाठी एकाग्रता वाढवण्यासाठी पुढील योग करू शकता

Sakal

वृक्षासन

वृक्षासन हा झाडासारखा दिसणारा योग आहे. यामुळे शरीर संतुलिक राहून एकाग्रता वाढते.

Sakal

भुजंगासन

भुजंगासन केल्याने एकाग्रता वाढते. हा योग नियमितपणे करावा

Sakal

पद्मासन

पद्मासन केल्याने मान शांत राहते आणिएकाग्रता वाढते.

Sakal

गरूडासन

गरूडासन केल्याने एकाग्रता वाढते.

Sakal

अधोमुख

अधोमुखासन केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत मिळते.

Sakal

बालासन

बालासन केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

Alphonso Mango | Sakal