मासिक पाळीत कोणते योगासन करावे?

Monika Shinde

मासिक पाळी

मासिक पाळीत सतत पोट दुखीचा त्रास होत असेल, तर हे योगासन नक्की करा

बालासन

मासिक पाळी दरम्यान शरीराला आराम देणारे हे आसन पाठीच्या ताणाला आराम देते. हे शांती आणि विश्रांती मिळवण्यासाठी उत्तम आहे.

सेतुबंध आसन

या आसनामुळे पाठीला आराम मिळतो, आणि पेल्विक भाग मजबूत होतो. मासिक पाळी दरम्यान हलके आणि आरामदायक असते.

सुप्त बद्ध कोणासन

हे आसन पेल्विक भागावर ताण कमी करते आणि मासिक पाळीच्या वेळी आराम देते.

कपालभाति प्राणायाम

ही प्राणायाम तंत्र पाचन प्रणालीसाठी फायदेशीर आहे आणि शरीराला ताजेतवाने करते.

पश्चिमोत्तानासन

हे आसन शरीरातील ताण कमी करतो आणि पचन क्रिया सुधारतो. मासिक पाळी दरम्यान त्याचा उपयोग फायदेशीर असतो.

योगाचे फायदे

मासिक पाळी दरम्यान आराम मिळवता येतो.आणि शरीरातील ताण कमी होतो. आणि मानसिक शांती मिळवते.

ऑनलाईन डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी व्हिसानं दिलेले हे 6 टिप्स ठरतील फायदेशीर

येथे क्लिक करा