सकाळ डिजिटल टीम
चपाती फेकू नका त्याचं बना स्वादिष्ट आणि हेल्दी चपाती नूडल्स.
शिळी चपाती – ५ ,तेल – २ टेबलस्पून, लसूण (बारीक चिरलेला) – ४ पाकळ्या ,अद्रक (किसलेला) – १ छोटा तुकडा, हिरवी मिरची (लांबीत कापलेली) – २, कांदा (बारीक चिरलेला) – २, गाजर (लांबीत कापलेला) – १, शिमला मिर्ची (सर्व रंगांची मिक्स – लांबीत कापलेली) – ½ कप, पत्ता कोबी (किसलेली) – ½ कप, टोमॅटो केचप – ४ टेबलस्पून, सोया सॉस – २ टेबलस्पून, व्हिनेगर – १ टेबलस्पून, मीठ – चवीनुसार, हरा कांदा (गार्निशसाठी) – ४ टेबलस्पून
अद्रक-लसूण आणि मिरच्यांची चव मिळवा परफेक्ट चायनीज टच.
गाजर, कोबी, शिमला मिर्चीसह बनवा हेल्दी आणि कलरफुल चपाती नूडल्स.
कमी वेळात बनवा स्वादिष्ट, घरगुती चायनीज स्टाइल नूडल्स.
चपाती नूडल्स मुलांनाही आवडेल आणि पोषणही भरपूर!
चटपटीत आणि कुरकुरीत नूडल्स आता घरातच बनवा.
अगदी सोप्या पद्धतीने, थोड्या साहित्याने बनवा हटके स्नॅक.
शिळ्या चपात्या पुन्हा जिवंत करा करा त्यांचं रूपांतर टेस्टी नूडल्समध्ये!