व्हिस्कीमध्ये बुडवलेले कोलंबी! चीन-जपानमधील ‘ड्रंकन प्रॉन्स’चा अनोखा पदार्थ तुम्ही खाल्लात का?

Monika Shinde

कोलंबी

ड्रंकन प्रॉन्स’ म्हणून चीन-जपानमध्ये लोकप्रिय असलेला हा पदार्थ म्हणजे व्हिस्कीमध्ये (दारू) बुडवलेली कोलंबी.

ड्रंकन प्रॉन्स (कोलंबी )

ड्रंकन प्रॉन्स हा चीन-जपानमधील खास पदार्थ आहे. फिश टॅंकमधून ताजी कोळंबी घेऊन व्हिस्की किंवा राईस वाइनमध्ये बुडवली जाते, त्यामुळे त्याला “ड्रंकन” नाव मिळाले.

पदार्थाची तयारी

ताजी प्रॉन्स (कोलंबी) एका बाऊलमध्ये घेतली जातात. त्यामध्ये व्हिस्की किंवा राईस वाइन ओतली जाते. खाली गॅस लावून तीन ते चार मिनिटांत प्रॉन्स (कोलंबी )बुडवले जातात.

नावाचे कारण

तिन-चार मिनिटे प्रॉन्स (कोलंबी) व्हिस्कीमध्ये बुडवल्या जातात. त्यातून त्यांना नशा चडते, म्हणून हा पदार्थ “ड्रंकन प्रॉन्स” म्हणून ओळखला जातो.

जाळणे प्रक्रिया

प्रॉन्समधली व्हिस्की पूर्णपणे जळून गेल्यानंतर त्यांना ऑलिव्ह ऑइलमध्ये परतले जाते. यामुळे पदार्थात खास चव आणि सुवास येतो.

खाण्याची पद्धत

हा पदार्थ प्रामुख्याने सालासकट सर्व्ह केला जातो. प्रॉन्स मऊसर, सुगंधी आणि हलकीत जास्तीची ताजगी ठेवतात.

लोकप्रियता

ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका मध्ये हा पदार्थ अत्यंत लोकप्रिय ठरला आहे. फिश टॅंकमधून ताज्या प्रॉन्स वापरण्याची पद्धत लोकांना खास आवडते.

व्हिस्की व राईस वाइनचा फरक

चीनमध्ये प्रॉन्सला राईस वाइनमध्ये बुडवतात तर जपानमध्ये व्हिस्की वापरली जाते. दोन्ही पद्धतींनी पदार्थाला खास स्वाद आणि रंग मिळतो.

डोकेदुखीला Bye-Bye! रोज 5 मिनिट करा रामदेव बाबांचे योगासने

येथे क्लिक करा