महिलांची कंबरदुखी अन् व्हाईट डिस्चार्जवर ‘हे’ घरगुती उपाय देतील झटपट आराम!

Aarti Badade

महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको

धावपळीच्या जीवनात अनेक स्त्रिया कंबरदुखी आणि व्हाईट डिस्चार्ज या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे शरीर कमकुवत बनते.

White Discharge & Back Pain home remedies

|

sakal

कंबरदुखी आणि लुकोरियाचा संबंध

शरीरातील लुकोरियाचे प्रमाण वाढल्यास पोषक तत्वे कमी होऊन हाडांची झीज होते, ज्यामुळे कंबर, पाठ आणि ओटीपोटात तीव्र वेदना सुरू होतात.

White Discharge & Back Pain home remedies

|

Sakal

मेथी दाण्याचे पाणी - एक वरदान

दोन चमचे मेथी दाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी उकळून प्यायल्यास व्हाईट डिस्चार्जची समस्या कमी होऊन कंबरदुखीला आराम मिळतो.

White Discharge & Back Pain home remedies

|

Sakal

तांदळाची पेज - रामबाण उपाय

तांदूळ शिजवल्यानंतर उरलेले पाणी म्हणजेच तांदळाची 'पेज' पिणे हा व्हाईट डिस्चार्ज कमी करण्यासाठी सर्वात जुना आणि प्रभावी उपाय मानला जातो.

White Discharge & Back Pain home remedies

|

Sakal

गूळ आणि चणे - शक्तीचा स्रोत

शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी रोज सकाळी भिजवलेले चणे आणि गूळ खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.

White Discharge & Back Pain home remedies

|

Sakal

केळे आणि तुपाचे सेवन

पांढऱ्या पाण्याचा त्रास जास्त असल्यास रोज एक पिकलेले केळे थोडे तूप लावून खावे, यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि हाडे मजबूत होतात.

White Discharge & Back Pain home remedies

|

Sakal

स्वच्छतेची आणि मसाजची काळजी

योनीमार्गाची स्वच्छता राखा आणि कंबरदुखीवर आराम मिळवण्यासाठी जिरे, ओवा किंवा तीळाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा.

White Discharge & Back Pain home remedies

|

Sakal

झोपून उठल्यानंतर 'हे' लक्षण दिसतय? मग रक्तातील साखर वाढली असू शकते!

sleep Constant fatigue high blood sugar Symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा