पुरुषांनी पांढरी मुसळी का खावी? जाणून घ्या ६ जबरदस्त फायदे

Apurva Kulkarni

पांढरी मुसळी

पांढऱ्या मुसळीला पांढरं सोनं किंवा दिव्य औषध म्हटलं जातं. ही मौल्यवान आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

WHITE MUSLI FOR MEN

|

esakal

प्रतिकारशक्ती

पांढरी मुसळीचा मुख्यत: वापर शारीरिक ताकद, स्टॅमिना आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला जातो.

AYURVEDIC HERB

|

esakal

रोगप्रतिकारशक्ती

पांढऱ्या मुसळीत अंटीऑक्सिडंट आणि सूज कमी करण्याचे गुणधर्म असल्याने ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं.

MEN'S HEALTH

|

esakal

थकवा कमी करण्यास मदत

पांढऱ्या मुसळीत एडेप्टोजेन वनस्पती आहे जी शरीराला तणाव आणि थकवा कमी करण्यास मदत करते.

SUPPLEMENTS

|

esakal

शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत

याचा वापर खास करुन पुरुषांमधील शुक्राणूंची गुणवत्ता वाढवण्यासाठी केला जातो. टेस्टोस्टेरॉनची पातळी सुधारण्यास सुद्धा मदत होते.

ENERGY BOOSTER

|

esakal

कोमट दुधासोबत

सकाळी नाष्टा करताना तुम्ही पांढऱ्या मुसळीची अर्धा चमचा पावडर कोमट दुधासोबत घेऊ शकता.

STRESS RELIEF

|

esakal

मासिक पाळी

मासिक पाळीमुळे महिलांना रक्तातील लोहाची अधिक गरज असते. तेव्हा पांढरी मुसळी मदत करते.

NATURAL SUPPLEMENTS

|

esakal

विवाहित पुरुषांनी रोज लसूण का खावा? जाणून घ्या 6 जबरदस्त फायदे

CLOVE BENEFITS

|

esakal

हे ही पहा...