पुजा बोनकिले
उद्या दुसरा श्रावणी सोमवार साजरा केला जाणार आहे.
दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवमुठ तीळ असणार आहे.
महादेवाला तीळ अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होतात.
पण दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढरे तीळ की काळे तीळ वाहावे हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया.
पांढरे आणि काळे तीळ दोघांना आध्यात्मिक महत्व आहे.
काळे तीळ अर्पण केल्यास संकट दूर होऊ शकतात.
पांढरे तीळ अर्पण केल्यास पुण्य मिळते.
धार्मिक मान्यतेनुसार पूजेत योग्य वापर केल्यास सुख शांती लाभते.