रायगडाच्या उभारणीत हिरोजी इंदुलकरांना केली होती मदत, दुर्लक्षित शिलेदाराचं नाव समोर

Shubham Banubakode

रायगडाचे शिल्पकार

रायगडाच्या उभारणीचे श्रेय बहुतेकदा हिरोजी इंदुलकर यांना दिले जाते. मात्र, या कामात आणखी एका व्यक्तीचा वाटा होता, हे अनेकांना माहिती नाही.

Who Helped Hiroji Indulkar Build Raigad Fort

|

esakal

शिवरायांचे विश्वासू अधिकारी

आबाजी सोनदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासून अधिकारी होते. त्यांनी स्वराज्याच्या विस्तारात आणि प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावली.

Who Helped Hiroji Indulkar Build Raigad Fort

|

esakal

कल्याणचे सुभेदार

शिवकाळात आबाजी सोनदेव यांच्याकडे कल्याण प्रांताची जबाबदारी होती. त्यांनी या भागातील कारभार प्रभावीपणे सांभाळला.

Who Helped Hiroji Indulkar Build Raigad Fort

|

esakal

सांकशी किल्ला स्वराज्यात

सांकशी किल्ला स्वराज्यात आणण्याचे श्रेय आबाजी सोनदेव यांना जाते. त्यांच्या लष्करी कौशल्यामुळे स्वराज्य अधिक बळकट झाले.

Who Helped Hiroji Indulkar Build Raigad Fort

|

esakal

आग्रा भेटीवेळी जबाबदारी

शिवराय आग्रा येथे गेले असताना स्वराज्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी आबाजी सोनदेव यांच्यावर सोपवण्यात आली होती.

Who Helped Hiroji Indulkar Build Raigad Fort

|

esakal

रायगड उभारणीत वाटा

रायगडावरील विविध बांधकामे, नियोजन आणि स्थापत्य व्यवस्थापनात आबाजी सोनदेव यांनी हिरोजी इंदुलकर यांना महत्त्वाची साथ दिली.

Who Helped Hiroji Indulkar Build Raigad Fort

|

esakal

आरमार उभारणीतही योगदान

केवळ किल्लेच नव्हे, तर स्वराज्याच्या आरमारासाठी नौका बांधण्याच्या कामातही आबाजी सोनदेव यांचा सहभाग होता.

Who Helped Hiroji Indulkar Build Raigad Fort

|

esakal

दुर्लक्षित शिलेदार

निळो सोनदेव अमात्य यांचे बंधू असलेले आबाजी सोनदेव हे स्वराज्याचे कुशल प्रशासक, स्थापत्य विशारद आणि दूरदृष्टीचे नेते होते.

Who Helped Hiroji Indulkar Build Raigad Fort

|

esakal

शिवरायांनी रायगड कसा जिंकला?

Raigad Shivaji Maharaj

|

esakal

हेही वाचा -